तंत्रज्ञान विषयक

10 comments:

 1. ब्लॉग छान तयार केलात सर . माझा ही ब्लॉग तयार केला आहे.

  ReplyDelete
 2. kesarjwalga.blogspot.com म्हणून . माझा ब्लॉगच्या पुढील कामासाठी मदत करा सर .

  ReplyDelete
 3. तुमच्या ब्लोग्सचा पत्ता इथे द्या

  ReplyDelete
 4. सालगुडे सर, नमस्कार
  आपला ब्लाॅग पाहून मी अवाक् झालो, आपण हा ब्लाॅग एखाद्या बेबडिजायनर ला लाजवेल एवढा आकर्षक design केलेला आहे .यासाठी आपले हार्दिक अभिनंदन.....!

  यात असललेली माहीती प्रत्येक शिक्षकाला उपयोगी पडेल.अत्याधुनिक तंत्रनाचा उपयोग करून "शैक्षणिक दर्जा" उंचावण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांसाठी आपला ब्लाॅग पथदर्शी ठरेल.

  आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

  आपला
  प्रशांत कर्हाडे, जि.प.उच्च प्राथ.शाळा शेगांव (खुर्द)
  प.स.भद्रावती , जि. प. चंद्रपूर
  संपर्क : 9623344643
  www.shikshanmitra.blogspot.com

  ReplyDelete
 5. नमस्ते प्रशांत सर मी सुद्धा vikaspacharne.blogspot.in या नावाने ब्लॉग सुरु केला आहे आपण ब्लॉग पहा आणि आवश्यक त्या सुधारणा,मत कळवा
  संपर्क 088 066 066 24

  ReplyDelete
 6. नमस्कार सर मलापण blogspotतयार करायचा आहे. मार्गदर्शन करा

  ReplyDelete
 7. उत्तम राठोड रत्नागिरी

  ReplyDelete
 8. नमस्कार सर मलापण blog डिझाइन करायचा आहे मार्गदर्शन करा

  ReplyDelete