शालेय पोषण आहार


शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संधर्बातील शासन निर्णय
दिनांक विभाग विषय
१७/०८/२०१२ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खर्चाचे सुधारित दर(सन २०१२-२०१३)लागू करणे बाबत
०२/०२/२०११ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करणे बाबत
२६/०२/२०१० शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदुळाची वाहतूक आणि धान्यादी मालाचा पुरवठा सुरु करणे बाबत
१८/०६/२००९ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत
१६/०५/२००२ शालेय शिक्षण विभाग शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत २००२-२००३ या शैक्षणिक वर्षापासून ई १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्याबाबत
२२/११/१९९५ शालेय शिक्षण विभाग प्राथमिक शाळातील इ १ लि ते ५ वि तील मुलांना पोषण आहार योजना लागू करणे


आमचे मित्र श्री. महेश हारके सर यांनी खूप मेहनत घेऊन शालेय पोषण आहाराचे एक सॉफ्टवेअर बनवले आहे. ते आपण येथून  डाउनलोड करू शकता. हेसॉफ्टवेअर winrar मध्ये आहे. ते तुम्ही प्रथम extract करून घ्यायचे आहे. नन्तर ते ms exel मध्ये ओपेन होते. काही अडचन आल्यास help मेनूचा वापर करा किंवा हारके सरांना फोन करू शकता. फोन क्रमांक : ९९७५४०९१६१