Tuesday, 17 June 2014

ऑनलाईन खरेदी करण्यासाठी संकेतस्थळेअलिकडच्या काळात ऑनलाईन खरेदी हा पर्याय उपलब्ध झाल्यापासून आपल्यापैकी अनेक वाचनप्रेमी स्वतःच्या आवडीच्या पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी झटू लागले आहेत. मी ही त्याला अपवाद नाहिये. ऑनलाईन खरेदी करण्यासाठी  संकेतस्थळे
फ्लिपकार्ट.कॉम : http://www.flipkart.com/all-categories/pr?sid=search.flipkart.com&affid=crcmardig&query=
बुकगंगा.कॉम : http://www.bookganga.com/eBooks/
मायहँगआऊट स्टोअर : http://www.myhangoutstore.com/
ग्रंथद्वार.कॉम : http://www.granthdwar.com/
अक्षरधारा.कॉम : http://www.akshardhara.com/.
रसिक साहित्य : http://www.erasik.com/books/page1/
रसिक.कॉम : http://www.rasik.com/
मीमराठी शॉप : http://shop.mimarathi.net/
मायबोली : http://kharedi.maayboli.com/shop/home.php
सह्याद्री बुक्स : http://www.sahyadribooks.org/
बुक्सटर्मिनल: http://www.booksterminal.com/
मेहता प्रकाशनः http://www.mehtapublishinghouse.com/
मी एक पुस्तकवेडा http://pustakveda.blogspot.com
मराठीपुस्तके: http://marathipustake.org/
इ साहित्यः http://www.esahity.com/
नेटभेटः http://ebooks.netbhet.com/
समग्र सावरकरः http://www.savarkar.org
समग्र धर्मानंद कोसंबी: http://dharmanandkosambi.com/
इंटरनेट अकाईव्ह: http://archive.org/
डिजीटल लायब्ररी ऑफ इंडीया: http://www.dli.ernet.in/
समग्र साने गुरुजी : http://saneguruji.net/
जुने चांदोबाचे मराठी अंक : http://www.chandamama.com/lang/MAR/index.htm
मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी http://menakabooks.com/
मॅजेस्टिक : http://majesticonthenet.com/
आणखी काही
खरेदी करताना वरील सर्व संकेतस्थळावरुन पुस्तकांची उपलब्धता तपासून घ्या मगच ऑर्डर तयार करा.
ऑर्डर देण्यापूर्वी आपल्याला उत्तम किंमत / सवलत कोण देत आहे ते आधी तपासून पहा. म्हणजे कोणी विक्रेता सवलत जास्त देतो पण शिपिंग चार्जेस परवडत नाही तर कोण शिपिंग फुकट देतो. या सर्व बाबी तपासून मगच आपल्या ऑर्डरची किंमत ठरवा.
सवलती मिळाल्या तर ऑनलाईन खरेदी करणार्‍यांना उत्तमोत्तम पुस्तके जमा करता येतात
आजवरचा फ्लिपकार्टचा अनुभव अत्यंत उत्तम आहे.

No comments:

Post a Comment