Sunday, 9 March 2014

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मामांना पत्र लिहिताना -----मायना वापराल ?

तीर्थरूप
तीर्थस्वरूप
माननीय
आदरणीय


2.रामायणाचे लेखक ------.

विवेकानंद
व्यास
वाल्मिकी
कुसुमाग्रज


3. आम्हाला सर्वांची मदत हवी आहे तरी तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करावी सर्वनामे किती आली आहेत .4.बाग, कोंबडी,शाळा, मंदिर, नदी. वेगळा शब्द ओळखा.

नदी
मंदिर
बाग
शाळा


5. सचिन तेंडुलकरने शंभरावा कसोटी सामना कोठे खेळला.विशेषण ओळखा ?

सामना
शंभरावा
खेळला
सचिन


6.Cow : shed :: lion : ? .

tree
cave
house
hole


7. साडे तीनशे रुपयात ५ रुच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील?.

१०० र
३५०
३५
७०


8. ३२० मी.परिमिती असणा-या चौरसाच्या दोन बाजूची बेरीज किती ?.

८०
१६०
३२
७०


9. पावणे सहा तास म्हणजे किती मिनिटे .

२४५ .
५७५ .
३४५ .
यापैकी कोणतेच नाही


10. सव्वा पाच मी. बेरीज साडेतीन मी = किती सेंमी ?.

८५०
उत्क्रांती
५४६
६००


11.नोटा छापण्याचा कारखाना कोणत्या शहरात आहे ?.

नाशिक
नागपूर
पुणे
मुंबई


12.मुहम्मद कुलीखान हे कोणाचे नाव होते .

आदिलशहा
नेतोजी पालकर
तानाजी मालुसरे
अफजलखान


13. चपला यासाठी समानार्थी शब्द सांगा .

सूर्य
चंद्र
पाणी
विज


14. अमेरिकेत भरलेल्या सर्व धर्मिय परिषदेत विवेकानंदांनी वेदांन्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जोडशब्द किती आहेत ?15.२३ मुलांच्या रांगेत मध्यभागी असणा-या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?.

१३
११
१४
१२


16.शिवाजी महाराज महान राजे होते.यातील तीन अक्षरी व दोन अक्षरी शब्दातील फरक किती


वेदान्त

यापैकी नाही


17. प्रत्येकी ३ मीटर अंतर असणा-या मुलांच्या रांगेतील ४ थ्या व ९ व्या मुलातील अंतर किती ?.

१२
१४
१३
१५


18. १,२,२,४,८, ? .

२४

३२
१२


19.मानेत ------सांधा असतो .?

उखळीचा
खिळीचा
बिजागारीचा
यापैकी नाही नाही


20. शवासनात आपण -----आत घेतो ?.

काहीच नाही
नायट्रोजन
कार्बनडायक्साईड
अक्सिजन

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments:

Post a Comment