Saturday, 8 February 2014

जिल्हा परिषद शाळा भालवडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालवडी या शाळेला
आदर्श कार्यशाळा (स्काऊट गाईड ) पुरस्कार  २०१३
मिळाल्याबद्दल शाळेतील स्काऊट मास्टर श्री. शशिकांत गायकवाडगाईड कॅप्टन कु. दिपाली दहिवाळ शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुश घनवट व सर्व शिक्षक तसेच सर्व स्काऊट व गाईड यांचे  केंद्र मार्डी यांचेकडून हार्दिक अभिनंदन ......