Thursday, 7 November 2013

अ) OFFICE PROFILE / SIGINING AUTHORITY  :

WORKLIST > PAYROLL >PROFILE >PROFILE ORAG./OFFICE        INFORMATION..
                             * खालील WINDOW OPEN होईल..
टीप - लाल रंगाने * या चिन्हासाहित दाखवलेल्या जागा भरणे अनिवार्य आहे ; अन्यथा माहिती पूर्ण होत नाही...
प्रथम EDIT या OPTION वर CLICK  करावे...
अ) PARENT  DEPARTMENT  BY DEFAULT  दिले असेल.  
ब) या FORM मध्ये  मुख्याध्यापकांचे नाव , DESIGNATION (GRADABLE  मुख्याध्यापक असतील तर मुख्याध्यापक ,नाहीतर IN -CHARGE मुख्याध्यापक असे निवडावे.) ,तसेच सदर व्यक्ती मुख्याध्यापक पदावर कधी पासून आहे ती दिनाक लिहायची आहे.
  • TAN NO.(TAX DEDUCTION & COLLECTION ACCOUNT NO ) हा PAN NO.सारखा असणारा NO. आहे.तो आपणाला OFFICE मधून मिळेल.महानगरपालिकेसाठी तो OFFICE चाच आहे.
  • WARD निवडताना आपल्या  AREA मधील TAX चे मुख्यालय  कोठे आहे ते लिहावे. जसे ठाण्यासाठी ठाणे, कल्याण इ ..